Surprise Me!

कॉकरोच जनता पार्टीचा झारखंडमधील आंदोलनाला पाठिंबा | Cockroach Janta Party

2026-08-09 0 Dailymotion

कॉकरोच जनता पार्टीचा झारखंडमधील आंदोलनाला पाठिंबा | Cockroach Janta Party

#CockroachJantaParty #Jharkhand #JharkhandProtest #Protest #PoliticalNews #PoliticalProtest #IndiaNews #JharkhandNews #BreakingNews #ViralNews #PoliticalNewsIndia #MarathiNews #LatestNews #NewsUpdate

झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय व सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळायला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पक्षानं सुद्धा या आंदोलनाला आता आपला पाठिंबा जाहीर केलाय. कॉकरोच जनता पक्षाचं शिष्टमंडळ जेव्हा रांचीमध्ये गेलं, तेव्हा काय घडलं जाणून घेऊ या सविस्तर रिपोर्टमधून..

'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आज माहिती दिली की, आम्ही झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. ((Sreen Shot लावा) आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे एक शिष्टमंडळ त्या राज्यात दाखल झाले आहे. मुकेश आणि अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं विद्यार्थ्यांना पाठिंबा देणार असल्याचा शब्द दिल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि उपोषण कर्त्यांची भेट घेतल्यानंतर CJP च्या प्रतिनिधींनी काय म्हटलंय पाहूयात.